Prem(s.s)
Prem kavita,Instagram post,emotional kavita,hindi kavita,marathi kavita,what's up status,desh prem kavita,veer javan kavita,jeevan,चारोळी,quotes
Prem kavita,Instagram post,emotional kavita,hindi kavita,marathi kavita,what's up status,desh prem kavita,veer javan kavita,jeevan,चारोळी,quotes
आपलंसं करून टाकणार तु माझं प्रिय मन अनुभवातून अस्तित्त्वात उतरणार तु माझं प्रिय मन कधी स्वप्नात त्रास देणार कधी गालातल्या गालात हसवणार कधी उर भरून आनणार तु माझं प्रिय म…
Read moreप्रज्वलित सुंदर सकाळ झाली शीत लहरी दारातून आली मनमोहक सुगंध पसरवत हृदयी भावविभोर झाली. क्षन थांबले प्रेम भासले स्पंधने हृदय ऐकऊ लागले लपवण्यासाठी प्रेम हे मन स्वांग रच…
Read moreमी नभात उडणारा पक्षी तु शीत सावली देणारा वृक्ष थकवा जराही झाला हरवते सहवासात तुझा तो फक्त प्रेमाला रंग तु देते रूसते रागात तु मस्त..... (शुभम सोनकुसरे)
Read moreप्रेमाचे हे नाजुक बंधन जपावे याला हृदयात आच जरी स्वतावर आली घात ना वाव्हा हृदयात अश्रू जरी आले डोळ्यात कडावे ते ना मनास संकटाला सामोरे जावे प्रेमाचा सुंदर या बंधनात... …
Read moreसूरज की तरह उपर उठो सारे विश्व को प्रकाशित करो पर सफलता पाने के बाद किसीको नीचा दिखाकर अपमानित ना करो! (शुभम सोनकुसरे) Hindi quote
Read moreयज्ञ की तपन में तपते है सारे पाप... कर्म का धर्म अपणालो, कार्य करते रहो दीन रात !... (शुभम सोनकुसरे) Quote-status
Read moreमला माहित नाहि कूठे राहतेस तु... मला समजत नाहि काय करतेस तु... दिसतेस थोडी हळवी, अचानक रुसते तु... गर्दितहि स्वतःला खूप एकट समजतेस तु... पण!! मनापासून एक खर सांगायचं झाल…
Read moreदर्दो भरी इन रातो में निंदे भरी इन आँखों में बस आँसूओ की है बारिश... ठहरता नहीं दिल अब राहो में रुका पड़ा अंधीयारो में जीवनका ना अब है एहसास... अधूरीसी अब हर सास !! (शुभ…
Read moreघेऊन दर्शन महागणपतीचे संपन होते अष्टविनायक दर्शन पावतो रांजणगावाचा महोत्कट राजा सारखा शोभतो विनायक त्रासली जेव्हा धरा त्रासाने हुडदंग केला त्रिपुरासूराने वर दिले होते स्…
Read moreविघ्न हरणार रूप तुझं देवा भल्या भल्याचे विघ्न क्षणी हरतो दुःख त्याला घेरत नाही साथ जाच्या पाठीशी तुझा असतो. विघ्न जेव्हा पृथ्वीवर येतो विघ्नेश्वर रुपात धरेवर प्रकटतो विन…
Read more
Social Plugin