दोस्ती आणि प्रेम.....

दोस्ती ही मोठी प्रेम हे लहान
कसला हा रे भेदभाव
प्रेमाची परिभाषा निसर्गाची देन
दोस्तीला साथ त्याची
आहे मजेशीर खेळ

ना वाट प्रेमाची वेगळी
ना वाट दोस्तीची वेगळी
दोन्ही एकाच माळेचे मणि
साथ दोस्तीला प्रेमाची
आहे म्हणुन सवंगळी

एका रात्रीची दोस्ती
होते प्रेमात तबदीली
मग सांग जणू कशी
दोस्ती ही मोठी

प्रेमाला नही तोल 
दोस्तीत त्याचा मोल
आहे दोघही सारखे
ना कोणी मोठी ना कोणी लहान

(शुभम सोनकुसरे)


Best-friends,love,forever
Best-friend

Post a Comment

4 Comments