गैतम बुद्ध जयंती

सात इंद्रिय एकाग्र केल्या
केला मानवतेचा उद्धार..
राजा राहून भिक्शू झाले
करण्यास लोक कल्याण!
स्वार्थ ना कोणता होता त्यांना
ना होता त्यांना अभिमान!
देव होते ते देवासारखेचं जगले
त्यांची महिमा अप्रमपार!
पंचशील तत्व त्यांनी रचला
दिला शांन्तिचा विचार..
प्राणी हा ही जिवच आहे
पटउन दिलं त्यांनी जगास!
एक होता क्रूर अंगुलीमाल
केला त्याचा ही उद्धार
सगळं सोडून त्याने धरला
मार्ग सत्याचार!
त्यांचे विचार अशोक सम्राटास पटले..
युद्ध सोडून ते धर्म निष्ट बनले!
मग केला जागो जागी धर्म प्रचार..
अशे होते ते गौतम बुद्ध
होते ते फारच महान!!

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments