मग का उतरतात यातना लेखणीत माझ्या........

मन हे तरंग बनतं
कधी ते शीत बनुनी निजतं
सगळ हे स्वप्नात घडत मला ते सुंदर भासतं
झोप जेव्हा उघडते माझी
सगळ त्या विपरीत दिसतं
नजरेनी ते सगळ मी टिपतो
जेव्हा लिहिण्याचा वेळ येतो
हे यातना ग्रस्त मन माझ
लेखनिने कागदावर सगळ कोरून काढतं !
(शुभम सोनकुसरे)







Post a Comment

0 Comments