खुप छान दिसतेस तु.....

मला माहित नाहि कूठे राहतेस तु...

मला समजत नाहि काय करतेस तु...

दिसतेस थोडी हळवी,

अचानक रुसते तु...

गर्दितहि स्वतःला खूप एकट समजतेस तु...

पण!!

मनापासून एक खर सांगायचं झालं तर,

हसताना खरचं खूप छान दिसतेस तु...


(शुभम सोनकुसरे)

चारोळी,quotes,shayari,marathi




Post a Comment

0 Comments