माझ्या दुःखाचे गणित.....

सुखाने दुःखाला करून पाहिले वजा
ना राहिले काही बाकी
फार सुंदर भेटली सजा
निघाला निष्कर्ष कठीन त्याचा
फक्त दुखाचा उरला छटा...
(शुभम सोनकुसरे)









Post a Comment

0 Comments