मनाचा सागरात तरंग फार उठत आहे
कधी वाटते आसमंत उड़ावे,
कधी वाटते खोलवर पोहावे,
कधी वाटते शिखर गाठावे,
कधी वाटते सरपट धवावे.
मनाला फ़क्त आस तुझीच आहे
तळ गाठायला साथ तुझीच आहे
येउन ह्रदयद्वारी फ़क्त एक इशारा दे
मनाचा तळाला आपला किनारा दे.......
(शुभम सोनकुसरे)
0 Comments