प्रिय मन.....

आपलंसं करून टाकणार तु माझं प्रिय मन

अनुभवातून अस्तित्त्वात उतरणार तु माझं प्रिय मन

कधी स्वप्नात त्रास देणार 

कधी गालातल्या गालात हसवणार

कधी उर भरून आनणार तु माझं प्रिय मन

विरहा मध्ये रडणार भेटीला आतुर राहणार

प्रत्येकात स्वताला शोधणार तु माझं प्रिय मन

शब्दांचा आत दळलेलं तिथून लपून हृदयात बघणार

बघून मला छळनार तु माझं प्रिय मन

प्रेमात मला पाडणार तु माझं प्रिय मन

सुंदर मला भासणार तु माझं प्रिय मन...


(शुभम सोनकुसरे)

Priy-man
Priy-man


Post a Comment

0 Comments