माझी सुंदर परी...

गुलाबाची नाजुक कळी आहेस तू...
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तू...
कुणासाठी काहीही असलीस तरी...
माझ्यासाठी तरी माझी सुंदर परी आहेस तू!!
(शुभम सोनकुसरे)




Post a Comment

0 Comments