हे नाजुक बंधन.....

प्रेमाचे हे नाजुक बंधन 

जपावे याला हृदयात

आच जरी स्वतावर आली

घात ना वाव्हा हृदयात

अश्रू जरी आले डोळ्यात

कडावे ते ना मनास

संकटाला सामोरे जावे

प्रेमाचा सुंदर या बंधनात...


(शुभम सोनकुसरे)

Love-pyar-prem






Post a Comment

0 Comments