प्रेम पक्षी.....

मी नभात उडणारा पक्षी

तु शीत सावली देणारा वृक्ष

थकवा जराही झाला

हरवते सहवासात तुझा तो फक्त

प्रेमाला रंग तु देते

रूसते रागात तु मस्त.....


(शुभम सोनकुसरे)

Prem,shabd,bhavna



Post a Comment

0 Comments