मनाचे विरह.....

प्रज्वलित सुंदर सकाळ झाली 

शीत लहरी दारातून आली

मनमोहक सुगंध पसरवत

हृदयी भावविभोर झाली.


क्षन थांबले प्रेम भासले

स्पंधने हृदय ऐकऊ लागले

लपवण्यासाठी प्रेम हे 

मन स्वांग रचू लागले.


नकाराची भीती मुळे

प्रेम मनात लपऊ लागले

त्रास स्वतःस देऊ लागले

भासात जीवन जगू लागले...


(शुभम सोनकुसरे)

Prem-virah


Post a Comment

0 Comments