खर प्रेम.....

पाहता क्षणी एखादी व्यक्ति
आवडणं हे आकर्षण असतं,

परत पहावसं वाटण
हा मोह असतो,

त्या व्यक्तीच्या जवळुन
जाण्याची इच्छा असणं,
ही ओढ असते,

त्या व्यक्तीला जवळुन
जाणणं हा अनुभव असतो,

आणि त्या व्यक्तीला तिच्या
गुणदोषांसह स्विकारणं
हेच खर प्रेम असतं

(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments