बलीदान विरांचे.....

किती द्यावे बलीदान वीरांनी
किती झुंजावे त्रासात...
होऊन एकजुट आता बुलंद करूया आवाज
हातात घेऊन शस्त्र आता लाढुया रनात...
आणून मंगठित जोर आता करुया अचूक प्रहार
दाखऊया जागा खरी या गीधड शत्रुआस
पुन्हा कोणी मग कधिना बघणार
वाकड्या नजरेने या जगात...
आता आहे एकजुटतेचि खरी परीक्षा
काढूया देशाला संकटातुन क्षणात...
फेडूया मातृतवाच कर्ज
देऊन या शरीराच रक्त
पुसुया या मातेचे अश्रू...
खिलऊया हिरवळ पुन्हा आपल्या देशात
देऊ चांगलीच झुंज शत्रुआस...
राखुया जगात देशाचा मान
लढुया आत्मरक्षणास...
गाऊया विजयाच गान
मारुया शत्रूला बेमान
खदडूया पुन्हा मागे दटून सीमा रक्षणात !
जय हिन्द जय भारत जय जवान !!

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments