तुझी ती प्रेमळ नजर.....

तुझ्यात गुंततो,तुझ्यात रमतो
सतत स्वत:ला तुझ्यात पाहतो
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहुन मला सारखी खुणावते
आणि...
पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते!!
(शुभम सोनकुसरे)



Post a Comment

0 Comments