सूर्याचे आकर्षण.....

सुंदर लाटेवर भाळून, सूर्य तिच्यावर आकर्षित झाला..
दिवसाची खुप आश्वासन देऊन,रात्री मात्र फितूर झाला!!
(शुभम सोनकुसरे)

Post a Comment

0 Comments