मला बेधुंद करी.....

मला बेधुंद करी छाउनी हृदयावरी
समोर दिसून छळते प्रत्येक क्षणी
भास असे सोबत का हा वेळोवेळी
राहुन होत नाही आता एका क्षणी....
(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments