स्वाभिमान.....

अंतरमनात दडलेल्या भावनेचा सागर
स्वता मधला असतो आदर
कोणा समोर झुकु न देनारा असतो एक साधन
करतो तो मानाच सदैव रक्षण
स्वाभिमानात असते स्वताला घडवण्याची ताकद!
(शुभम सोनकुसरे)

Post a Comment

0 Comments