प्रेम तुझे हृदय माझे.....

प्रेम तुझे, हृदय माझे
नयन तुझे, स्वप्न माझे
आकाश तुझे, पाणी माझे
जीवन तुझे, शरीर माझे
ऋतु तुझे, दिवस माझे
सर्वस्व तुझे, अंश माझे
(शुभम सोनकुसरे)

Post a Comment

0 Comments